50 hajar anudan 2023

50 hajar anudan

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका मिळून 34 हजार 525 शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असून तशी यादी शासनाच्या वतीने जारी करण्यात आली आहे यापैकी आठ हजार 170 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे
यामध्ये 34 हजार 525 पात्र शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यात शासनाकडून 9425 शेतकऱ्यांची यादी अपलोड झाली होती यापैकी नऊ हजार एकशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी त्यांचे आधारित ठेवायची प्रमाणीकरण पूर्ण केले आहेत आठ हजार 170 शेतकऱ्यांच्या खात्यावर 32 कोटी 69 लाख रुपये जमा झालेले आहेत.

👇👇👇👇👇

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा