आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदत पालकांनी आपल्या मुलांचा अर्ज लवकर करावा | RTE Admission 2024

RTE Admission 2024:आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन प्रवेश अर्ज दखल करण्यासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसात पोर्टलवर केवळ ७०२ अर्ज दाखल झाले आहेत. शिक्षणाचा अधिकार आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला यावर्षी पालकांकडून मिळणारा प्रतिसाद मंदावला आहे. यामुळे ऑनलाइन पोर्टलवर अर्ज भरण्याकडे विद्यार्थ्यांच्या पालकांनी फिरविल्याचे … Read more