खुशखबर तरुणांनो लागा तयारीला,राज्यात तब्बल 13000 पोलिसांची भरती तरुणांनो लागा तयारीला | Maharashtra Police Recruitment 2024

Maharashtra Police Recruitment 2024:राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून नववर्षात १३ हजार पदांची नवीन पोलिस भरती होणार आहे. त्यादृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केले असून नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण मार्चअखेर संपेल. तत्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर पोलिस भरतीची घोषणा होवू शकते अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली. राज्याची लोकसंख्या वाढली पण पोलिस ठाणी आणि पोलिसांचे मनुष्यबळ तवढेच असल्याची स्थिती आहे.गेल्या … Read more