कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जारी |State Employees New GR

State Employees New GR :तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित पदवी व पदवीका संस्थेतील तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठ, लोणेरे येथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती व सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाम मंजूर करण्याबाबत.. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक १ व २ च्या शासन निर्णयान्वये तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत अशासकीय अनुदानित पदवी / पदविका संस्थेतील कार्यरत … Read more