Old Pension Scheme News |मोठी बातमी राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू !

Old Pension Scheme News :२००५ पूर्वी नियुक्ती झालेल्या वसतिशाळा शिक्षकांना जुनी पेन्शन राज्यातील हजारो वसतिशाळा शिक्षकांना मोठा दिलासा देणारा निर्णय  उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिला आहे. ३१ ऑक्टोबर २००५ पूर्वी नियुक्ती झालेल्या वस्तीशाळा शिक्षकांना १९८२ची जुनी पेन्शन योजना लागू राहील,असा  महत्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.Old Pension Yojana  सरकारने राज्यात २००१ मध्ये वसतिशाळा योजना सुरु केली. … Read more