DA Arrears 2023 |खुशखबर महागाई भत्ता व वेतन फरक संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जारी

DA Arrears 2023 : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जुलै २०२३ पासून सुधारणा करण्याबाबत करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन असे आदेश देत आहे की,दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ % वरुन ४६% करण्यात यावा. सदर … Read more