Technical Desi Jugad| 8वी च्या वर्गातील मुलांनी सायकलवरून बनवले देसी मिक्सर ग्राइंडर,पहा अप्रतिम शोध

Technical Desi Jugad:आठव्या वर्गातील मुलांनी सायकलवरून देशी मिक्सर ग्राइंडर बनवला पाहा अप्रतिम शोध सोशल मीडियावर दररोज अनेक जुगाड व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत ज्यामध्ये वाहनांचे अनेक जुगाड केले जातात मात्र यावेळी काही वेगळे जुगाड समोर आले आहे. समोर ज्यामध्ये एका माणसाने स्क्रॅप मेटल जुगाड वापरून सायकलवरून घरगुती मिक्सर ग्राइंडर बनवले पहा त्याचा अप्रतिम शोध… हे … Read more