चांगली बातमी!केंद्र सरकार 1 कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवणार,जाणून घ्या काय आहे नवीन योजना |New Government Scheme

New Government Scheme:पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्री राम लल्लाच्या अभिषेकनंतर राजधानी दिल्लीत पोहोचताच एका नवीन योजनेची घोषणा केली. या घोषणेदरम्यान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळात एक कोटी घरांमध्ये रुफटॉप सोलर पॅनल बसवणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर एक ट्विट शेअर करताना पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार आता प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार … Read more