खात्यात ‘शून्य’ शिल्लक आहे,तरीही तुम्हाला 10,000 रुपये मिळतील,जाणून घ्या सविस्तर |Jan Dhan Yojana

Jan Dhan Yojana:देशातील सर्व लोकांना बँकिंग प्रणालीशी जोडण्यासाठी पंतप्रधान जन धन योजना 2017 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. पीएम जन धन योजनेअंतर्गत तुम्ही शून्य शिल्लक खाते उघडू शकता. या व्यतिरिक्त या योजनेत खाते उघडून तुम्हाला चेकबुक, पासबुक अपघाती विमा इत्यादी अनेक बँकिंग सुविधा देखील मिळतात. याशिवाय ग्राहकाला ओव्हरड्राफ्टची सुविधाही दिली जाते. … Read more