मुदतपूर्व सेवा निवृत्ती,सेवेत मुदवाढ देणे संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जारी |State Employee Age Retirement GR

State Employee Age Retirement GR:नियोजन विभागाच्या अधिनस्त असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवर कार्यरत गट-अ व गट-ब (राजपत्रित) अधिकाऱ्यांची त्यांच्या वयाच्या ५०/५५ व्या वर्षापलिकडे अथवा ज्यांची अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पूर्ण झाली आहेत अशा अधिकाऱ्यांची शासन सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमाविण्यासाठी पुनर्विलोकन समिती गठित करणेबाबत. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ च्या नियम १०(४) व नियम … Read more