Pik karj anudan : शेतकरी कर्जमाफी पोर्टल सुरू या शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा 50 हजार रुपये अनुदान यादी पहा

Pik karj anudan  : नमस्कार शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये शेतकरी कर्जमाफी पोर्टल सुरू महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत पात्र असलेल्या परंतु अध्यापिक कर्ज माफीचा लाभ नाही मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचे आणि दिलासा महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा पोर्टल हे राज्य शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चालू करण्यात आलेला आहे.

karj mafi Yojana 

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की जवळ जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना पात्र असून सुद्धा त्यांची कर्जमाफी अद्याप करण्यात आलेली नव्हती अकोला जिल्हा असेल अमरावती जिल्हा असेल यवतमाळ असेल किंवा राज्यातील विविध जिल्ह्यांमधील जे शेतकरी पात्र आहेत अंतर्गत पात्र आहेत.

karj mafi Yojana ते म्हणजे या योजनेचे बंद असलेले पोर्टल मित्रांनो हेच पोर्टल राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्याच्या अग्रणी बँकांना या लाभाचा कर्ज खात्याची माहिती त्यांच्या आधारे कार्डाची माहिती तर काही असलेली माहिती बरेच सारे लाभार्थी झालेले आहेत त्यांच्या वारसाची माहिती हे सर्व माहिती लाभार्थ्याकडून जमा करून 30 नोवेंबर 2023 पर्यंत अपलोड करण्यासाठी हे देण्यात आलेले आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून पहा

1 thought on “Pik karj anudan : शेतकरी कर्जमाफी पोर्टल सुरू या शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा 50 हजार रुपये अनुदान यादी पहा”

Leave a Comment

Close Visit News