सरकारने दिल्या कडक सूचना १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना आता कोचिंगला जाता येणार नाही |Coaching Classes News

Coaching Classes News:16 वर्षांखालील विद्यार्थी कोचिंगला जाऊ शकत नाहीत अशी कोचिंग सेंटर्सवर पकड घट्ट करत केंद्र सरकारने अलीकडेच मोठी घोषणा केली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एक लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल, तसेच कोचिंग सेंटरची नोंदणीही रद्द केली जाऊ शकते, असे सरकारने म्हटले आहे. कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना काही काळापासून समोर आल्यानंतर सरकारने … Read more