राज्य शासन सेवतील 40 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक असणाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी | State Employees GR

State Employees GR:अ.भा.से. (कार्य मुल्यांकन अहवाल) नियम, २००७ प्रमाणे सन २०२३-२४ मध्ये भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी करुन घ्यावयाच्या वैद्यकीय तपासणीबाबत. अखिल भारतीय सेवा (कार्यमुल्यांकन अहवाल) नियम, २००७ हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी, सन २००७-०८ या वर्षापासून लागू करण्यात आलेले आहेत. या नियमांप्रमाणे ४० वर्षे किंवा अधिक वय असलेल्या भा.प्र.से. अधिकाऱ्यांनी वरील नियमानुसार विहित केलेल्या वैद्यकीय … Read more