Cibil Score Bank | सीबील स्कोर म्हणजे काय ; किती पाहिजे आपला स्कोर 

Cibil Score Bank | CIBIL स्कोअर ही 3 अंकी संख्या आहे जी 300 ते 900 दरम्यान असते. जी कंपनी CIBIL स्कोअर तयार करते तिला TransUnion CIBIL Limited (पूर्वी: क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड) म्हणतात. TransUnion CIBIL Limited (पूर्वी: Credit Information Bureau (India) Limited) ही एक कंपनी आहे जी विविध बँका आणि वित्तीय कंपन्यांसाठी ग्राहकांची आर्थिक … Read more