मुलीच्या नावावर 150 रुपये जमा करा लग्नाच्या वेळी मिळतील 22 लाख रुपये जाणून घ्या तपशील |LIC Kanyadan Policy Scheme

LIC Kanyadan Policy Scheme:जर तुम्हालाही तुमच्या मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी वाटत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक योजना आणली आहे ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक सुरू करून या काळजीपासून मुक्त होऊ शकता. आज आम्ही तुम्हाला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एका योजनेबद्दल सांगणार आहोत जर तुम्ही त्यात गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित होईल. देशातील … Read more