Dushkal Nuksan Bharpai List | या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा 1.25 कोटी शेतकरी पात्र झाले आहेत

Dushkal Nuksan Bharpai List | यंदा संपूर्ण महाराष्ट्रा भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजा गंभीर संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत, राज्यातील तब्बल 43 तालुक्यांतील 1.25 कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. लेखातून, आम्ही आज याबद्दल सर्वसमावेशक तपशील शोधू. 2023 च्या खरीप हंगामात राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा … Read more