Ration Distribution ; रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी..,राज्य शासनाने केले महत्वाचे बदल…

Ration Distribution ; सर्वांना नमस्कार. महिन्याच्या सुरुवातीला खरेदी केली नसेल तर, सरकारने पूर्वी तुम्हाला पुढील महिन्याच्या सात दिवसांच्या आत गावातील स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर हा अधिकार रद्द करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने त्याच महिन्यात रेशन दुकानातून धान्य उचलावे, असा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. यामुळे … Read more