Namo Shetkari Scheme : नमो शेतकरी चा २ हजार रुपयाचा हप्ता झाला बँकेत जमा पहा आपल नाव आहे का….?

Namo Shetkari Scheme : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचे (पीएम किसान) मॉडेल अनुसरून राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंदाजे ३,५ लाख शेतकरी पात्र ठरणार आहेत. या शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणारा 6,000 रुपयांचा पहिला हप्ता कदाचित दसऱ्यापूर्वी भरला जाणार आहे. मुळात केंद्र सरकारने जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना ही मदत दिली; … Read more