राज्य कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना लागू,शासन निर्णय जारी |State Employees Salary Hike

State Employees Salary Hike:महाराष्ट्र राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटना या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना २ लाभांची “सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना” लागू करणेबाबत. महाराष्ट्र राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटना या संघटनेच्या कर्मचाऱ्यांना (एकुण पदे १७) वेतनासाठी व संघटनेच्या वेतनेत्तर बाबीसाठी १०० टक्के अनुदान शासनाकडून देय असून त्यांना वाचा क्र.३ वरील शासन निर्णयान्वये सातवा वेतन आयोग लागू करण्यात … Read more