राज्यात झाला दुष्काळ जाहीर महसूल मंडळाची यादी जाहीर ; 21700 रुपये बँक खात्यावर.. | Drought Declared Maharashtra 

Drought Declared Maharashtra | केंद्र सरकारच्या निकषानुसार ४० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून वर्गीकृत करण्यात आले. तथापि, राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने सरासरी पर्जन्यमानाच्या 75% पेक्षा कमी आणि 750 मिमी पेक्षा कमी पाऊस हा निकष लक्षात घेऊन, 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर 2023 हा कालावधी. पीक कर्जाची पुनर्रचना … Read more