Old pension | महत्वाची बातमी जुनी पेन्शन बाबत सरकारचा मोठा निर्णय..

Old pension | राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी जाहीर केले की, जुनी पेन्शन लागू करण्याच्या विरोधात सरकारी कर्मचारी 14 डिसेंबर रोजी पुन्हा बेमुदत संपावर जातील. याबाबत जिल्हा व तालुका स्तरावरील कर्मचारी निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी, 21 रोजी काटकर यांनी पुण्यात सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून निर्णय घेतला. त्यात … Read more