Cotton rate:शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती

Cotton rate:शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती

Cotton rate:

(शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबतची माहिती बाजार समित्या थेट कृषि पणन मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करतात. शेतमालाच्या विक्रीबाबत निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत अधिक माहिती साठी संबंधीत बाजार समितीशी संपर्क साधावा. )

Cotton rate:

आता जागतिक कापूस उत्पादनात भारत दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु या दोन्ही देशांतील उत्पादनाचा अंदाज सातत्याने कमी केला जात आहे. दुसरे कारण म्हणजे देशातील दुष्काळी परिस्थिती. यंदा मोठ्या कापूस उत्पादक राज्यांना पावसाचा फटका बसला. त्यामुळे देशात कापूस उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे.

  • शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
06/10/2023
खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 33 6600 7200 6900
05/10/2023
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 535 7350 7400 7370
04/10/2023
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 374 7400 7450 7430
खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 111 6700 7325 7012
03/10/2023
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 393 7350 7400 7370
बारामती मध्यम स्टेपल क्विंटल 1 6100 6100 6100
खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 175 6700 7400 7050
02/10/2023
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 137 7400 7450 7430
खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 160 6700 7450 7075
01/10/2023
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 122 7400 7450 7430
30/09/2023
खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 97 6700 7450 7075