Crop Insurance list : सरसकट 36 जिल्ह्याची पिक विमा यादी जाहीर यादीत नाव तपासा

Crop Insurance list : नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाची दहा हप्ता जाणवत आहे पुढील उन्हाळा गंभीर असेल याचे संकेत आतापासूनच मिळू लागली आहेत गेल्या आठवड्यात 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता 158 तालुक्यांमध्ये आणि 959 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर र करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मदत व पुनर्वसन विषयक उपस समितीने गुरुवारी घेतला त्यामुळे राज्यातील एकूण 218 तालुक्यांमध्ये म्हणजेच जवळपास निम्मा महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती भयानक निर्माण झालेली आहे.

राज्यातील नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काबाबत मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री पाटील यांच्या अध्यक्षखाली मंत्रिमंडळ उप समितीने नव्याने दुष्काळ जाहीर केलेला तालुक्यामध्ये त्वरित उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे बैठकीस सहकार मंत्री दिलीप वसे पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अन्न व नागरी पुरवठा मंत्री संरक्षण मंत्री छगन भुजबळ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कृषिमंत्री धनंजय मुंडे हेही आधी उपस्थित होते.

यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा व आपले नाव पहा

Crop Insurance list : राज्यातील काही तालुक्यांमध्ये महसूल मंडळामध्ये असलेले प्रजन्यमानाची टंचाई लक्षात घेता 75 टक्के पेक्षा कमी आणि ७५० मीमी पेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे असा निकष लक्षात घेऊन 108 तालुक्यातील 959 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे राज्यात जनावरासाठी चाऱ्याची गरज लक्षात घेऊन एक लाख लाभार्थी शेतकऱ्यांना पाच लाख टन मुलगाच निर्मिती करून वितरणात करण्यात येणार आहे यासाठी 300 कोटी खर्च मान्यता देण्यात आली आहे तसेच जून 2019 मध्ये जळगाव जिल्ह्यातील भडगाव रावेरी भुसावळ चोपडा या व जळगाव या पाचोरा या तालुक्यातील शेत पिकाच्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

  • सवलती काय ?
  • पीक कर्जाची पुनर्गठन शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीची स्थगिती
  • विद्यार्थ्यांना शुल्क माफी
  • रहेगा अंतर्गत कामाच्या निकषाची शिथीलता
  • आवश्यक तिथे टँकरचा वापर
  • कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5% सूट शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.