Driving Lince 2023 | ड्रायव्हिंग लायसन्स RTO कार्यालयात न जाता आता काढा,आपल्या मोबाईलवर घर बसल्या,तर लगेच करा अर्ज…!

Driving Lince 2023:नमस्कार तुमच वय १८ + असेल तर आपण वाहन चालवू शकतोत व 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स भेटते त्यात मधे अनेक परवाना आहेत.

ते पहिले शिकाऊ परवाना असतो जो सहा महिन्यांसाठी वैध असते पण हा परवाना मिळवण्या करीता तुमच वय १८ वर्ष पुुर्ण असले पाहिजेत.

त्याप्रमाण तुम्ही वाहतूक नियमांची लेखी परीक्षा पास असायला पहिजे.

लायसन्स भेटल्यावर आपण ३ दिवसामध्ये ड्रायव्हिंग चाचणी ला  बसु शकतात.

तुमचे ड्रायव्हिंग कौशल्य व नियमांचे ज्ञान पाहतात Driving Lince Online Apply

Parmnant Lince आपण ड्रायव्हिंग चाचणी पास  झाल्यानंतर, कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स भेटेल. ते   वीस वर्षांसाठी वैध असते.

  ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी
👉येथे क्लिक करा👈

●ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्या करीता  आवश्यक.         कागदपत्र.

□ पास पोर्ट साईज फोटो

□ आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, इ.

□ रहिवासी प्रमाण पञ

□ जन्म दाखला.

Leave a Comment