Jio Recharge Plane | जिओची धमाका ऑफर फक्त येवढ्या रुपयांत 84 दिवसांची व्हॅलिडिटी अन् अनलिमिटेड डेटासह कॉलिंग मोफत

Jio Recharge Plane | जिओची धमाका ऑफर फक्त येवढ्या रुपयांत 84 दिवसांची व्हॅलिडिटी अन् अनलिमिटेड डेटासह कॉलिंग मोफत

Jio Recharge Plane | नमस्कार मित्रांनो, अलीकडेच जिओनं (Jio) आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. यामुळे युजर्सना बेनिफिट्स मिळवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागले.

दरम्यान, आम्ही आज अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याचे अनेक बेनिफिट्स आहेत. या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे.

या प्लॅनच्या खरेदीसाठी युजर्सना जिओच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा माय जिओ ॲपवर (My Jio App) जावं लागेल. याठिकाणीच हा प्लॅन उपलब्ध आहे.

जिओचा 479 रुपयांचा रिचार्ज प्लॅनजिओचा हा प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला माय जिओ ॲप किंवा जिओ साइटवर जावं लागेल. येथे तुम्ही 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनवर गेलात तर हा प्लॅन दिसेल.

तसंच तुम्ही हा प्लॅन इतर कोणत्याही ॲपवरून घेऊ शकत नाही. हा प्लॅन पेटीएम, फोनपे किंवा इतर कोणत्याही ॲपवरून खरेदी करता येणार नाही.

या रिचार्जसाठी तुम्हाला फक्त जिओ साइटची मदत घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.

बेनिफिट्सतुम्ही जिओचा हा प्लॅन विकत घेतल्यास तुम्हाला त्याची व्हॅलिडिटी 84 दिवसांची मिळेल. यामध्ये एकूण 6 जीबी डेटा देण्यात आला आहे. तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल.

तसंच, एकूण 1000 एसएमएस दिले जातात आणि त्यासोबत जिओ ॲप्सचे सबस्क्रिप्शनही दिले जाते. यामध्ये Jio TV, Jio Cinema चे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे.

यामुळेच कमी किमतीत रिचार्ज प्लॅन शोधणाऱ्या अशा यूजर्ससाठी हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. या दृष्टीकोनातून पाहिले तर तुमचा मासिक खर्च 159 रुपये होईल.

जिओचा नवीन प्रकल्पदरम्यान, फास्ट इंटरनेट सप्लाय करण्यासाठी मुकेश अंबानी यांनी जिओचा एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे.

यामध्ये अंडर सी केबलवर काम सुरू करण्यात आले असून सुपरफास्ट इंटरनेटसाठी मुंबई आणि चेन्नई येथे डाटा सेंटर्सची स्थापना करण्यात आली आहे.

एकदा लाँच झाल्यानंतर युजर्सना सुपरफास्ट इंटरनेट मिळणार आहे, जे बऱ्याच बाबतीत चांगलं सिद्ध होईल. तसंच, फास्ट इंटरनेटमुळं तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

रिलायन्स जिओ भारतातील प्रमुख टेलिकॉम ऑपरेटरांपैकी एक आहे. 2016 मध्ये मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या कंपनीने आपल्या आक्रमक डेटा प्लॅन आणि

मोफत ऑफरच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची संख्या वाढवली. निवडक ग्राहकांसाठी मोफत रिचार्ज आणि डेटा ऑफर करून जिओने आपले ग्राहक आधार वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

रिलायन्स जिओने आपल्या आक्रमक रिचार्ज योजना आणि मोफत डेटा ऑफरने दूरसंचार क्षेत्रात मोठी चळवळ निर्माण केली आहे. आता, कंपनीने काही निवडक ग्राहकांना वर्षभर मोफत रिचार्ज आणि डेटा ऑफर देण्याची योजना सुरू केली आहे.

हा प्रश्न उचलण्यासाठी तुम्हाला My Jio App उघडावे लागेल. त्यात Pay आणि Win पर्यायावर क्लिक करून तुम्हाला एक वर्षाची रिचार्ज किंवा डेटा ऑफर दिसेल. त्या ऑफरचा वापर करण्यासाठी तुम्ही तेथून क्लिक करू शकता.

Leave a Comment