Ladki Bahin Yojana | लाडकी बहिण योजनेचे ₹4500 हजार रुपये या दिवशी जमा होणार फक्त याच महिलांना लाभ मिळणार
नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून दोन कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज सरकारकडे प्राप्त झालेले आहेत त्यामधील एक कोटी पेक्षा अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा पैसा मिळालेला आहे.
परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्याप या योजनेचा पैसा मिळालेला नाही व त्याचप्रमाणे महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत आहे, तर आज आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात तिसरा टप्पा सरकारकडून कधी व्यतिरिक्त केला जाणार आहे
सरकारने वाढवली अर्ज करण्याची शेवटची तारीख
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे राजांमध्ये अशा हजारो महिला आहेत, ज्यांनी काही कारणामुळे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकले नाही,
व त्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नाही, सरकारने अशा सर्व महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे सुरुवातीला सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आले होते आणि आता सरकारने अर्ज करण्याची शेवटचा तारीख 30 सप्टेंबर 2024 ठेवली आहे.
₹4500 हजार रुपये ह्या महिलांना मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 30 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत, आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे. आणि त्यांना आतापर्यंत या योजनेचा कुठलाच पैसा मिळाला नाही अशा सर्व महिलांना सरकार त्यांच्या बँक खात्यामध्ये ₹4500 हजार रुपये जमा करणार आहे.
अर्ज करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि यासंदर्भात सरकारने शासन निर्णय पण काढलेला आहे.
मागील काही दिवसा अगोदर सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर या योजनेसाठी 30 ऑनलाईन अर्ज सादर केले होते.
आणि त्यापैकी 26 अर्ज मंजूर पण झालेली आहे आणि त्या मंजूर झालेल्या अर्जाचे पैसे त्या महिलेंच्या खात्यामध्ये जमा झालेले यासंदर्भात सरकारकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही सर्व बाब समोर आली.
सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होते महिला स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकत होत्या परंतु,
सरकारने आता फक्त अंगणवाडी कर्मचारीकडे या योजनेचा अर्ज करणे व अर्ज मंजूर करण्याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे त्यामुळे आता स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही.
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेअंतर्गत दोन टप्प्यांमध्ये या योजनेचा पैसा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु आता राज्यातील लाखो महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षा करत आहे.
यासंदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून 15 किंवा 17 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये कोटी वधी महिलांच्या खात्यामध्ये ( Ladki Bahin Yojana 3rd Installment Date ) या योजनेचा पैसा करणार आहे.