State Employees Salary New GR:सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी, २०२४ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन सन २०२३-२०२४ या
आर्थिक वर्षातील माहे जानेवारी, २०२४ या ज्ञापनाद्वारे लेखाशिर्ष २२२०२०१७३/३६ मध्ये उपलब्ध करुन दिलेली तरतूद फक्त सातव्या वेतन आयोगाचा ३ रा हप्ता व ४
था रा हप्तासाठी तसेच वैद्याकीय देयके थकीत देयके अदा करावयाची आहे.
लेखाशिर्ष २२०२०१७३/०४ मध्ये उपलब्ध करुन दिलेली तरतूद सातव्या वेतन आयोगाचा ४ था व अशंराशीकरण, उपदानासाठी
अदा करावयाची आहे.उपरोक्त बाबीशिवाय इतर बाबींवर खर्च करण्यात येवू नये.
सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या जेष्ठतेनुसारच (जे शिक्षक आधी निवृत्त झालेले आहेत) त्यांना प्राधान्य क्रमाने ४ था हप्ता व अशंराशीकरण, उपदान तरतूद अदा करण्यात यावी.
उपरोक्त बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्यास्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या
अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात
दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे.
उपरोक्त रक्कम खर्च झाल्यानंतर त्याचा अहवाल दोन दिवसांत संचालनायास सादर करावा.
➡️➡️शासन निर्णय येथे डाऊनलोड करा ⬅️⬅️