या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतनवाढ संदर्भात महत्वाचे परिपत्रक जारी| State Employees Extra Increment

State Employees Extra Increment:आंतरजिल्हा बदलीने नाशिक विभागातील धुळे नंदुरबार जळगांव नाशिक अहमदनगर जिल्हयात आलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत. आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचा-यांना शासन निर्देशानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत सादर केलेला अर्ज पुढील कार्यवाहीस्तव आपणाकडे पाठविण्यात येत आहे. प्रकरणी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रकांचे अनुषंगाने आपले स्तरावरुन योग्य … Read more