राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी चे वेतन व भत्ते आणि 7 वा वेतन आयोगाचे हप्ते देयके अदा करणेबाबत,शासन परिपत्रक जारी |State Employees Salary New GR

State Employees Salary New GR:सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी, २०२४ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी, २०२४ या ज्ञापनाद्वारे लेखाशिर्ष २२२०२०१७३/३६ मध्ये उपलब्ध करुन दिलेली तरतूद फक्त सातव्या वेतन आयोगाचा ३ रा हप्ता व ४ था रा हप्तासाठी तसेच वैद्याकीय देयके थकीत देयके अदा करावयाची आहे. … Read more