या सरकारी योजनेत दरमहा 42 रुपये जमा केल्यास तुम्हाला आयुष्यभर 12000 रुपये पेन्शन मिळेल |Pension Scheme

Pension Scheme:जर तुम्ही काम करत असाल आणि निवृत्तीनंतर नियमित पेन्शन मिळण्याची चिंता वाटत असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत जिथे तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि आयुष्यभर पेन्शन मिळवू शकता. सरकारच्या अटल पेन्शन योजनेत दरमहा २०० रुपये गुंतवून तुम्ही आजीवन पेन्शन मिळवू शकता.खालील बातम्यांमध्ये सविस्तर जाणून घेऊया निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न न … Read more