राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय जारी|State Employee Payment Allowance

State Employee Payment Allowance:जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागविण्याकरीता सन २०२३-२४ करीता अनुदान वितरीत करण्याबाबत. मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक ३१.०३.२०२२ च्या बैठकीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा- प्रशासन योजना बंद करण्याऐवजी राज्य शासनाकडून १००% राज्य योजना म्हणून पुढील ५ वर्षे म्हणजेच दिनांक ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२७ पर्यंत पूर्वीप्रमाणे सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात … Read more