Crop insurance update : मोठी बातमी..! नुकसान भरपाईसाठी शासनाकडून 33 लाख मंजूर ; तालुका निहाय याद्या पहा

Crop insurance update

Crop insurance update : नमस्कार शेतकरी मित्रांनो काल एक डिसेंबर 2023 रोजी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे हा निर्णय मार्च ते ऑक्टोंबर 2023 दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले शेती पिके आणि जमीन वगळून मालमत्ता आणि इतर मालमत्तेच्या नुकसानीसाठी सहाय्य प्रदान करण्यासाठी सरकारने 36 लाख निधी वितरित करण्याची संबंधित आहे सरकारी निर्णयाच्या या संदर्भात … Read more