list fo droughts : महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर मिळणार 35 हजार रुपये
list fo droughts : नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाची दहा हप्ता जाणवत आहे पुढील उन्हाळा गंभीर असेल याचे संकेत आतापासूनच मिळू लागली आहेत गेल्या आठवड्यात 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता 158 तालुक्यांमध्ये आणि 959 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर र करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मदत व पुनर्वसन विषयक उपस समितीने गुरुवारी … Read more