Namo Kisan Yojana ; नमो शेतकरी योजनांची लाभार्थी यादी झाली जाहीर याच्याच खात्यावर जमा होणार 4000 हजार रुपये
Namo Kisan Yojana : प्रिय मित्रांनो: आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू केली आहे. या कार्यक्रमातून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सुमारे ६,००० रुपये मिळणार आहेत. जेणेकरून राज्यातील शेतकरी सक्षम आणि स्वतंत्र होण्यास शिकतील. राज्य सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेप्रमाणेच “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” सुरू केली. मात्र, अद्यापही … Read more