vision 2035 :आरोग्यावरील खर्च व गुंतवणूक दुप्पट करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा : ‘व्हिजन २०३५’
vision 2035 : आरोग्यावरील खर्च व गुंतवणूक दुप्पट करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा : ‘व्हिजन २०३५’ vision 2035 :३४ जिल्ह्य़ांमध्ये सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये स्थापन करण्यासाठी दोन आठवड्यांत आराखडा तयार करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना.राज्याच्या एकूण आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याच्या दिशेने आज राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्यासाठी … Read more