Crop Insurance : सरसकट 36 जिल्ह्याची पिक विमा यादी जाहीर यादीत नाव तपासा

Crop Insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो 30 दिवसापेक्षा जास्त का सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुबार पेरणे अशक्य झाल्यामुळे आपल्या राज्यात अवात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे या विस्तारित पावसाच्या कालावधीमुळे राज्यात एकूण 795 महसूल मंडळामध्ये खरीप हंगामात पीक उत्पादनात 50 % घट होण्याची अपेक्षा आहे, या संकटाला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारने पिक विमा कंपनीकडे बघितले व बांधीत शेतकऱ्यांना पिक विमानाचे 25 % नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.

पिक विमा यादी नाव पाहण्यासाठी क्लिक करा

राज्यात महसूल व विमा कंपनी तपासणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिले याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही दिवसात पिक विमा बाबत चर्चा करणे होते त्यांची चर्चा झाली असेल आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचवीस टक्के ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाले नाही ते शेतकऱ्यांना देण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलेला आहे,

Crop Insurance : राज्यात महसूल व विमा कंपनीने तपासणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्याला दिले याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या दोन दिवसांमधील पिक विमा बाबत चर्चा करणार असे बोलले जात आहे यामध्ये शेतकऱ्यांना 25 % नुकसान भरपाई उपलब्ध होईल असे मंडळांनी सांगितला आहे,

पिक विमा यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment

Close Visit News