edible oil prices 2023 : मोठी चांगली बातमी! खाद्यतेलाच्या किंमतीत घसरन

edible oil prices : मोठी चांगली बातमी! खाद्यतेलाच्या किंमतीत घसरन

edible oil prices आज खाद्य तेलाच्या किमतींबाबत केंद्र सरकारने एक चांगली व जिल्हा सादर बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत.

मित्रांनो मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंपासून ते इंधन व गॅस सिलेंडरच्या किमतीत होणाऱ्या सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला याचा आर्थिक फटका बसत आहे महागाईने आधीच सामान्यांचे कंबरडे मोडले असताना.

edible oil prices अशात वाढत्या महागाईपासून जनतेला काहीसा दिलासा देण्यासाठी मोदी सरकारकडून म्हणजेच केंद्र सरकारकडून काही महत्त्वाचे पाऊले उचलण्यात येत आहेत महागाईने त्रस्त सर्वसामान्य जनतेला खाद्यतेलाच्या बाबतीत एक चांगली दिलासादायी बातमी समोर आली आहे.

edible oil prices शुक्रवारी केंद्रीय अन्न सचिवांनी खाद्यतेल उत्पादकांची एक महत्वपूर्ण बैठक घेतली असून व्हिडिओ रिपोर्टनुसार खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याचे मान्य देखील केले आहे महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेल पुरवठा साखळी युक्रेल रशिया युद्धामुळे इस्कळीत झाली होती ती आता पूर्व पदावर आली आहे

आजचे तेलाचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

edible oil prices शिवाय खाद्यतेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी किंमत आणि देशभरात झालेले तेलबियांचे एकूण उत्पादन या सगळ्यावर अवलंबून असते आणि त्यामुळे यंदाच्या वर्षी किमती कमी होण्यामागची ही सर्व प्रमुख कारणे समोर आली आहे केंद्र सरकारने जागतिक बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या किमती घसरल्याच्या

अनुषंगाने देशातील प्रमुख खाद्यतेलाच्या कमाल किरको किमतीत म्हणजेच एमआरपी मध्ये प्रतिलिटर आठ ते बारा रुपयांची कपात करावी असे निर्देश दिले आहेत म्हणजेच खाद्यतेल प्रति लिटर आठ ते बारा रुपयांनी स्वस्त होणार आहे.

edible oil prices केंद्रीय अन्नसचिव श्री संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग प्रतिनिधी सोबत झालेल्या बैठकीनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने सांगितले की ज्या तेल कंपन्यांनी त्यांच्या किमती कमी केल्या नाहीत आणि ज्यांची एमआरपी इतर ब्रँड पेक्षा जास्त आहे.

त्या कंपन्यांना देखील किमती कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तेलाच्या किमती तात्काळ कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत खाद्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की प्रमुख खाद्यतेल संघटनांना त्यांच्या सदस्यांसोबत

edible oil prices हा मुद्दा ताबडतोब उचलण्याची आणि प्रमुख खाद्यतेला ची कमाल किरकोळ किंमत म्हणजेच एमआरपी आठ ते बारा रुपये प्रति लिटर त्वरित प्रभावाने कमी करण्याची सूचना देण्यात आली आहे आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र.

आजचे तेलाचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

     ⬇️👇👇👇👇⬇️

https://educationloanhindi.com/

Leave a Comment

Close Visit News