pm Kisan increase payment : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! एकाच वेळी खात्यात जमा होणार 16 आणि 17 वा हप्ता

नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल मोठी माहिती समोर आली असून आपल्या देशातील एक डिसेंबर 2018 रोजी याची सुरुवात झाली हा कार्यक्रम आपल्या देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता व त्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत म्हणून शेतकऱ्यांना ते मिळतात.

pm Kisan increase payment शेतकरी त्यांच्या बँक खात्यात तीन वेळा दोन हजार रुपये जमा होतात ते दर चार महिन्यांनी शासन ते शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकतात जानेवारीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना जास्त पैसे देऊ शकते परंतु सध्या ते सहा हजार रुपये देतात पण ते कदाचित आता शेतकऱ्यांना आठ हजार रुपयेही वाढून देऊ शकतात. असं त्यांनी एका कार्यक्रमाद्वारे नरेंद्र मोदी साहेबांनी म्हटलं आहे या बातमीत नमूद करण्यात आले होते, की 22 हजार कोटी शेतकऱ्यांना ऑक्टोंबर 2023 मध्ये पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार असल्याची बातमी आहे. या निवडणुकीपूर्वीच सरकारने पीएम किसान फंडातून शेतकऱ्यांना अधिक पैसे देण्याचा निर्णय घेतला या महिन्यात होणाऱ्या बैठकीत याबद्दल या कल्पनेबद्दल व या योजनेबद्दल सविस्तर माहिती ते बोलतील.

शेतकरी कर्जमाफी पोर्टल सुरू या शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा 50 हजार रुपये

पी एम किसान कडून कमी लोकांना मदत मिळत, असल्याची बाई मी म्हटलं आहे यापूर्वी 11 कोटी लोकांना मदत मिळाली होती मात्र आता फक्त आठ कोटी 51 लाख शेतकऱ्यांना ही मदत मिळत आहे, तर हे लोक कमी का झाले याचाही सखोल त्यावर माहिती घेणार आहेत.

आता ६ हजार ऐवजी ८ हजार रुपये मिळणार का ?

पुढील निवडणुकीच्या लक्षात घेतल्या शेतकऱ्यांना त्यांना मतदाना करावा लागणार आहे असे सरकारला वाटत आहे त्यामुळे आता त्यांनी शेतकऱ्यांना खास मोठी भेट देण्याचा विचार केला आहे त्यांना पीएम किसान योजनेचा नावाने कार्यक्रमाद्वारे पैसे द्यायचे होते ते एकाच वेळी दोन पेमेंट देतील आणि कदाचित पुरीपेक्षा जास्त पैसेही ते देतील.

जानेवारी ते बातमी आली त्यानंतर फेब्रुवारीमध्ये कृषी मंत्री आणि विशेष बैठक बोलावली भाव वाढत आहेत आणि इतर गोष्टी वाढत असून किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम वाढवावी असेही त्यांनी यावेळी सूचित करण्यात आलं.

प्रधानमंत्री किसान सन्मानित योजना ही शेतकऱ्यांना पैसे देऊन मदत करण्यासाठी सरकारने सुरू केली आहे मात्र पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळू शकतात हे पैसे तीन भागात दिले जातात आता सरकारला ही रक्कम आठ हजार ते नऊ हजार रुपये द्यायचे आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी लाभार्थी यादी येथे पहा

 

Leave a Comment

Close Visit News