big mansoon update : या जिल्ह्यात २४ तासांत मुसळधार पाऊस 

big mansoon update : या जिल्ह्यात २४ तासांत मुसळधार पाऊस 

big mansoon updateनमस्कार मित्रांनो आजपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस येणाऱ्या एक ते दोन तासांमध्ये या जिल्ह्यात पडणारे लाईव्ह पद्धतीने मी तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार.

याची पूर्ण डिटेल्स देणार आहे त्यासाठी नक्की शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पाऊस होणार आहे का हे तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी समजून येईल अनेक दिवसांमधून महाराष्ट्रामध्ये पावसाची सरी सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पडलेली.

Punjabrao Dakh : ऑगस्ट महिन्यात या तारखेपर्यंत पाऊस पडणार नाही.. पंजाबराव डख यांचा खास अंदाज जाहीर

big mansoon update नव्हती परंतु हळूहळू महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आजपासून पाऊस सुरू झालेला आहे सांगली जिल्हा असेल यामध्ये अहमदनगरच्या काही भागांमध्ये पाऊस पडणं चालू आहे.

त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये सध्या दगड वातावरण आहे मित्रांनो मुंबई पालघर या एरियामध्ये नाशिक पर्यंत पाऊस सध्या चालू नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये पाऊस चालू झालेला आहे जळगावच्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊस आहे.

येणाऱ्या एक ते दोनसांमध्ये अमरावती असेल अकोला असेल या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणारे नागपूर मध्ये सुद्धा सध्या ढगाळ वातावरण आहे.

big mansoon update परंतु येणाऱ्या दोन ते चार तासांमध्ये काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सध्या पाऊस चालू आहेत मित्रांनो या पद्धतीने काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पद्धतींचा पाऊस पडणारे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहेत धन्यवाद.

 

👇👇👇👇

https://educationloanhindi.com

Leave a Comment

Close Visit News